मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

बातम्या
  



रायगड जिल्‍हा परिषदेच्‍या नवीन संकेतस्‍थळाचे उदघाटन


दिनांक 29 ऑगस्‍ट 2011 रोजी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष मा. पंडीतशेठ पाटील यांचे हस्‍ते करणेंत आले.

अधिक माहिती

      TOP

  

स्पर्शपटल माहिती यंत्रणा उदघाटन दिनांक १९/०७/२०११


स्पर्शपटल माहिती यंत्रणा रायगड जिल्हा परिषद अलिबाग चे मुख्य पवेश द्वारावर कार्यान्वित केली. त्याचा उदघाटन समारंभ दिनांक १९/०७/२०११ रोजी मा. सुभाष पभाकर पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचे हस्ते झाला

अधिक माहिती

      TOP

  

मा. श्री. बाळासाहेब जगताप, उप आयुक्त (आस्था) व मा. श्री. प्रकाश देवऋषी, उप आयुक्त (विकास) कोकण विभाग यांची भेट


मा. श्री बाळासाहेब जगताप, उप आयुक्त (आस्था) व मा. श्री. प्रकाश देवऋषी, उप आयुक्त (विकास) कोकण विभाग यांनी दिनांक २०/०७/२०११ रोजी रायगड जिल्हा परिषदेला भेट देऊन जिल्हा परिषदेच्या खाते पमुखांची आढावा सभा घेऊन मार्गदर्शन केले.

अधिक माहिती

      TOP

  

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना


पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत वृक्ष लागवड करताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष पभाकर पाटील

अधिक माहिती

      TOP

  

 

मुख्य पान